Перейти к содержимому

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर दर्शन - खास इच्छा ! ❤️ | Mahalaxmi Devi Darshan | S For Satish | Kolhapur

S FOR SATISH

0:00 / 0:00

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर दर्शन - खास इच्छा ! ❤️ | Mahalaxmi Devi Darshan | S For Satish | Kolhapur

128 908 просмотров · 1 мес. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
128 908 просмотров · 1 мес. назад
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर दर्शन - खास इच्छा ! ❤️ | Mahalaxmi Devi Darshan | S For Satish | Kolhapur #MahalaxmiDarshan #MahalaxmiMandirKolhapur #KolhapurMahalaxmiDevi #Sforsatish आजचा व्हिडिओ खास आहे, आम्ही कोल्हापूर फिरण्यासाठी आलो आहे. परंतु आमचे हे फिरणे महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई देवीचा दर्शनाशिवाय अपुरे आहे. आपले कोल्हापूर सांस्कृतिक वारसा जपणारे शहर आहे. आम्ही या ठिकाणी दोन दिवसासाठी आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही महालक्ष्मी देवीचे दर्शन तिथला परिसर आमहाला आलेले अनुभव सर्व बघायला मिळणार आहे. आम्हाला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क) Email ID: koknatlamumbaikar@gmail.com आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar     / ratatebandhumasale   ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy