Перейти к содержимому

तिसऱ्या श्रावणी सोमवारी केलेली ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा २०२६🚩| Brahmagiri Pradakshina | Trimbakeshwar

Unaad Omya

0:00 / 0:00

तिसऱ्या श्रावणी सोमवारी केलेली ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा २०२६🚩| Brahmagiri Pradakshina | Trimbakeshwar

6 936 просмотров · 8 дней назад
Unaad Omya
1,51 тыс. подписчиков
6 936 просмотров · 8 дней назад
🚩 ब्रह्मगिरी प्रदक्षिणा 2026 | त्र्यंबकेश्वर 🚩 भगवान शिवाच्या पवित्र त्र्यंबकेश्वर नगरीतून सुरू होणारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा म्हणजे केवळ एक प्रवास नाही, तर भक्ती, श्रद्धा, निसर्ग आणि असंख्य अनुभवांनी भरलेला एक अविस्मरणीय प्रवास आहे. 🙏 या व्हिडिओमध्ये मी केली कुशावर्त तीर्थापासून सुरू होणारी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आणि या संपूर्ण प्रवासात आलेले वेगवेगळे अनुभव तुमच्यासोबत शेअर केले आहेत. रात्रभर चालणारे भाविक, वाटेत सुरू असलेले भजन-कीर्तन, ठिकठिकाणी मिळणारी सेवा आणि संपूर्ण मार्गावर जाणवणारी श्रद्धा… हे सगळं या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळेल. ❤️🚩 जर तुम्ही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, त्र्यंबकेश्वर किंवा कुंभमेळा/धार्मिक पर्यटन याबद्दल माहिती शोधत असाल, तर हा व्हिडिओ नक्की उपयोगी ठरेल. 🚩 हर हर महादेव! 🚩 🙏 जय त्र्यंबकेश्वर! 🙏 ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, ब्रह्मगिरी प्रदक्षिणा 2026, Brahmagiri Pradakshina, Brahmagiri Pradakshina 2026, त्र्यंबकेश्वर प्रदक्षिणा, Trimbakeshwar Pradakshina, Trimbakeshwar, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, Brahmagiri, कुशावर्त तीर्थ, Kushavart Tirth, Trimbakeshwar Temple, त्र्यंबकेश्वर मंदिर, Brahmagiri Parikrama, Brahmagiri Trek, Brahmagiri Pradakshina Vlog, Trimbakeshwar Vlog, Marathi Vlog, Marathi Travel Vlog, Maharashtra Tourism, Maharashtra Travel, शिवभक्ती, महादेव, हर हर महादेव, धार्मिक स्थळे महाराष्ट्र, महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे, त्र्यंबकेश्वर यात्रा, Trimbakeshwar Yatra, Brahmagiri Mountain #ब्रह्मगिरीप्रदक्षिणा #BrahmagiriPradakshina #त्र्यंबकेश्वर #Trimbakeshwar #Brahmagiri #प्रदक्षिणा #शिवभक्ती #महादेव #हरहरमहादेव #TrimbakeshwarVlog #MarathiVlog #MaharashtraTourism #MarathiTravelVlog #unaadomya