Manoj Jarange Vs Laxman Hake Andolan : मंत्र्यांऐवजी अधिकारी, चर्चेची कोणाची तयारी? | ABP Majha
ABP MAJHA
0:00 / 0:00
Manoj Jarange Vs Laxman Hake Andolan : मंत्र्यांऐवजी अधिकारी, चर्चेची कोणाची तयारी? | ABP Majha
23 172 просмотра · 1 дн. назад
ABP MAJHA
16,4 млн подписчиков
23 172 просмотра · 1 дн. назад
#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
ABP Majha LIVE | महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापलाय.. आणि त्याला कारण ठरतंय मनोज जरांगेंचं उपोषण.. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस... चार दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगेंची प्रकृती चांगलीच खालावलीय. त्यामुळेच आज सकाळी डॉक्टरांच्या टीम्सनं आरोग्य तपासणी केली.. शिवाय जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडूनही जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जातीय.. खालावलेल्या प्रकृतीमुळे डॉक्टरांनी जरांगेंना उपचाराचा सल्ला दिला.. पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला..
दुसरीकडे उपोषणाचं समर्थन करण्यासाठी अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचे लोंढे सतत दाखल होतायेत. मराठवाड्यातील नेत्यांचेही दौरे सुरु झालेत.. पण, असं असलं तरी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत माघार नाही... यावर जरांगे ठाम आहेत..
बरं, आता मराठा आरक्षण देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये.. याच मागणीसाठी लक्ष्मण हाकेंनी महाएल्गार मोर्चा काढलाय.. दौंड तालुक्यातील पाटसमधून निघालेला मोर्चा मुंबईत धडणारच अशी घोषणा हाकेंनी केली. पण, मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकरेलली असतानाही हाकेंनी मोर्चाला सुरुवात केली.. पाटसमधून पुणे-सोलापूर महामार्गेवर ते पोहोचले.. तिथं पोलिसांनी अडवलं.. त्यावेळी त्यांनी तिथं पांगत मांडली..
एकूणच काय.. की पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण... असा वाद पेटतोय..
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...
एबीपी माझा LIVE | महाराष्ट्रातील बातम्या | मराठी बातम्या | ABP Majha LIVE TV | ABP Majha Marathi news | ABP Majha news LIVE | News Today Live | Breaking news LIVE | Maharashtra Politics | Vidhan Parishad Election | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sunetra Pawar | Mumbai Rains update | Maharashtra Weather | Monsoon | Missing Link | Mumbai Rain | Pune Rain | Maharashtra Rain |