घरात भाजी नाही? आता काय बनवायचं जेवायला | तर बनवा गावाकडची चमचमीत कांद्याची भाजी | झटपट रेसिपी
Recipes By Shraddha
0:00 / 0:00
घरात भाजी नाही? आता काय बनवायचं जेवायला | तर बनवा गावाकडची चमचमीत कांद्याची भाजी | झटपट रेसिपी
304 просмотра · 6 мес. назад
Recipes By Shraddha
109 подписчиков
304 просмотра · 6 мес. назад
घरात भाजी नाही? आता काय बनवायचं जेवायला | तर बनवा गावाकडची चमचमीत कांद्याची भाजी | झटपट रेसिपी | कांद्याची भाजी | Village style onion sabji | Gavakadachi kandyachi rassa bhaji recipe | Buldhana jilha style kandyachi bhaji
घरात भाजी नाही आणि काय बनवायचं हा प्रश्न पडला आहे?
तर आजची ही खास गावाकडची “चमचमीत कांद्याची भाजी” तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
फक्त कांदा आणि काही बेसिक मसाले वापरून बनणारी ही रेसिपी खूप झटपट आणि चविष्ट आहे 🔥
भाकरी, पोळी किंवा भातासोबत खायला मस्त लागते.
👉 ही सोपी आणि झणझणीत रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
साहित्य :
तेल
मोहरी/राई
जिरे
4-5 लसुण पाकळ्या
हळद
2 मोठे कांदे
1/4 वाटी चना डाळ( 1/2 तास गरम पाण्यात भिजत घालावी)
गरम पाणी
मीठ
वाटणासाठी साहित्य:
1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे
3-4 भाजलेल्या मिरच्या
5-6 भाजलेल्या लसुण पाकळ्या
kandyachi bhaji, onion sabji recipe, maharashtrian onion bhaji, quick onion recipe, gavran recipe marathi, kanda bhaji recipe, easy sabji without vegetables, instant sabji recipe, gharghuti recipes, marathi cooking, onion curry recipe, quick indian recipes, village food, village style recipe, Recipes By Shraddha
#kandyachibhaji
#onionrecipe
#maharashtrianfood
#quickrecipe
#indianrecipes
#marathirecipe
#gharghuti
#gavranrecipe
#easycooking
#foodlover
#bhakri
#simplefood
#cookerbhaji
#villagefood
#villagestyle
#RecipesByShraddha
***********************
Kitchen utilities we recommend :
Digitek 67 inch foldable stand - https://amzn.to/3Q3lNcO
Pigeon steel cooker 3 ltr - https://amzn.to/3PZkP1g
Cookwell Bullet Mixer - https://amzn.to/3LYYoaR
Garlic Crusher - https://amzn.to/49ULG4K
Swiss Knife - https://amzn.to/4bh4Rs0
***********************