Перейти к содержимому

जय हनुमान नृत्य कलापथक धुत्रोली तुरेवाले | फुल्ल धम्माल शक्तीतुरा 🔥🥁 | Kiran Mali Officials

Kiran Mali Officials

0:00 / 0:00

जय हनुमान नृत्य कलापथक धुत्रोली तुरेवाले | फुल्ल धम्माल शक्तीतुरा 🔥🥁 | Kiran Mali Officials

5 747 просмотров · 2 дня назад
Kiran Mali Officials
851 подписчик
5 747 просмотров · 2 дня назад
🙏 गौरी-गणपती सणानिमित्त सोवेली येथे रंगला भन्नाट पारंपरिक कार्यक्रम! 🙏 सोवेली येथे गौरी-गणपती सणानिमित्त शक्ति तुरा नाचाचे जंगी सामने आयोजित करण्यात आलेल्या या सुंदर कार्यक्रमात पारंपरिक कला, नृत्य आणि संगीताचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. 🎶🥁 सादरकर्ते : तुरेवाले मंडळी जय हनुमान नृत्य कलापथक धुत्रोली हनुमानवाडी शंभू राजू घराण्यातील कै. काशीराम बुवा कुंभार यांचे शिष्य गुरुवर्य गोविंद – नामदेव, धोंडू – दिनेश यांचे शिष्य गुरुवर्य शिवराम – प्रभाकर, यांचे शिष्य वस्ताद विजय – चंद्रकांत सह संजय – अविनाश, गोपीनाथ – चंद्रकांत, विनोद, शरद, प्रथनेश, नितेश आणि समस्त कलाकार मंडळी. 🥁 ढोलकीपट्टू : किरण माळी 💃 नृत्य कलाकार : विराज माळी, विहान माळी, अजिंक्य माळी, आशुतोष माळी, तन्वी, शुभ्रा माळी, तन्मय, आर्या, अवनी कार्तिक सार्थक तसेच इतर कलाकार. गौरी-गणपतीच्या मंगलमय वातावरणात सादर झालेला हा कार्यक्रम नक्कीच मन जिंकणारा आहे. ❤️🙏 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये आपला अभिप्राय द्या आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका! #गौरीगणपती #गणपतीउत्सव #गणपतीबाप्पा #गणपतीबाप्पामोरया #गौरीपूजन #सोवेली #पारंपरिककला #पारंपरिकनृत्य #ढोलकी #ढोलकीपट्टू #नृत्यकलाकार #मराठीकार्यक्रम #मराठीसंस्कृती #कोकण #कोकणीसंस्कृती #गणेशोत्सव #गणपतीकार्यक्रम #गौरीगणपतीउत्सव #किरणमाळी #KiranMaliOfficials #मराठीYouTube #MarathiVideo #MarathiCulture #GanpatiFestival #GauriGanpati #GanpatiBappaMorya