IIT Crime Case: IIT प्रकरणात क्राइम ब्रँचचा तपास वेगात, कुणाची चौकशी केली? IIT Bombay Student Case
Lokmat
0:00 / 0:00
IIT Crime Case: IIT प्रकरणात क्राइम ब्रँचचा तपास वेगात, कुणाची चौकशी केली? IIT Bombay Student Case
12 236 просмотров · 5 часов назад
Lokmat
4,76 млн подписчиков
12 236 просмотров · 5 часов назад
IIT Bombay Student Case | IIT प्रकरणात मोठी अपडेट... क्राइम ब्रँचकडून २२ जणांची चौकशी, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात... प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांची चौकशी अद्याप झालेली नाही... साहिलच्या फोनवर काही मिस्ड कॉल्सचे नोटिफिकेशन.. विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या, साहिलचा फोन अनलॉक करण्यासाठी क्राइम ब्रँचचे प्रयत्न सुरू
#iitbombay #stundentcase #Mumbai #marathinews #maharashtranews