एका दिवसात एवढं सगळं!आज आईने पार्टी दिली 😍#dailyvlog #dailylife #MarathiVlog#diwali#shopping#family
𝐏𝐫𝐞𝐫𝐚𝐧𝐚 विश्व
0:00 / 0:00
एका दिवसात एवढं सगळं!आज आईने पार्टी दिली 😍#dailyvlog #dailylife #MarathiVlog#diwali#shopping#family
45 просмотров · 8 дн. назад
𝐏𝐫𝐞𝐫𝐚𝐧𝐚 विश्व
67 подписчиков
45 просмотров · 8 дн. назад
Hi everyone! ❤️ स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनेलवर! 🥰
आजचा vlog खूप खास आणि मजेशीर आहे. दिवसभराची धावपळ, कॉलेजमध्ये assignment submission, दिवाळीची shopping, Stella ला vaccine देण्यासाठी डॉक्टरांकडे जाणं आणि संध्याकाळी ladies dinner ची धमाल! 😍🛍️
एका दिवसात एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या की दिवस कसा गेला ते कळलंच नाही! ❤️
तुम्हाला माझे daily life vlogs, shopping, college life, family moments आणि Stella सोबतचे videos आवडत असतील तर आपल्या चॅनेलला Subscribe नक्की करा. तुमचा support माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 🥹💗
व्हिडिओ आवडला तर Like करा आणि Comment करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा कोणता moment सर्वात जास्त आवडला!
#marathivlog#dailyvlog #vlog #shopping #shoppingvlog #family #travling
Thank you for watching! ❤️
marathi vlog, Marathi daily vlog, Diwali shopping vlog, Diwali shopping Marathi, college vlog Marathi, college life vlog, Stella vaccine vlog, dog vaccination vlog, ladies dinner vlog, shopping vlog Marathi, busy day vlog, full day vlog Marathi, Marathi lifestyle vlog, daily routine vlog Marathi, Kolhapur Marathi vlog, Prerana Vishwa