Jalgaon: दिवाळीसाठी ५ हजारांची अग्रिम मदत; पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढील मदतीबाबत निर्णय
RNO Right News Online
0:00 / 0:00
Jalgaon: दिवाळीसाठी ५ हजारांची अग्रिम मदत; पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढील मदतीबाबत निर्णय
28 просмотров · 1 дн. назад
RNO Right News Online
45,9 тыс. подписчиков
28 просмотров · 1 дн. назад
१. ऑन : आदिवासी बांधव
आदिवासी बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे.
याच उद्देशाने सेवा संकल्प अभियानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
२. ऑन : शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत
शेतकऱ्यांना दिवाळीसाठी दिलासा म्हणून पाच हजार रुपयांची अग्रिम रक्कम दिली आहे.
ही अंतिम मदत नाही.
पंचनामे करण्याचे काम सुरू असून, त्याबाबतचा अभ्यासही सुरू आहे.
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर एनडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाईल.
३. ऑन : रोहित पवार
रोहित पवार यांना हायड्रोफोबिया आणि मीडिया फोबिया झाला आहे. चर्चेत राहण्यासाठी ते नेहमी काही ना काही बोलत असतात.
विरोधकांचे काम टीका करणे आहे; ते करतच राहतील. मात्र, आता त्यांच्या पाठीशी जनाधार नाही.
त्यांच्या सरकारच्या काळात त्यांनी काय केले, हे त्यांनी जनतेला सांगावे.
आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे त्यांना पोटदुखी होत आहे.
तुम्ही तुमची काळजी घ्या. आमच्याबद्दल, आमच्या खात्याबद्दल किंवा अजितदादांच्या मृत्यूनंतर त्याबाबत बोलू नका.
सुनेत्रा वहिनींनीही या विषयावर कोणी बोलू नये, असे म्हटले असताना ते विनाकारण बोलत आहेत.
४. ऑन : महायुतीतील वाद
महायुतीमध्ये कोणतेही वाद नाहीत.
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
बाईट : मंत्री गिरीश महाजन