Перейти к содержимому

पार्टी असो वा समारंभ हॉटेलसारखे मटार पनीर/ काजू, क्रीम न वापरता ढाब्यासारखे पनीर मटार जास्त प्रमाणात

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

पार्टी असो वा समारंभ हॉटेलसारखे मटार पनीर/ काजू, क्रीम न वापरता ढाब्यासारखे पनीर मटार जास्त प्रमाणात

1 238 230 просмотров · 5 л. назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
1 238 230 просмотров · 5 л. назад
पार्टी असो वा समारंभ हॉटेलसारखे मटार पनीर जास्त प्रमाणात/काजू, फ्रेश क्रीम न वापरता ढाब्यासारखे मटार पनीर , फूड बिजनेस साठी 50 साहित्य - (7 लोकांसाठी) मटार 400gms पनीर 500gms पनीर तळण्यासाठी तेल मीठ टोमॅटो प्युरी साठी:- टोमॅटो 5-6 मध्यम / अर्धा किलो हिरवी मिरची 2 आले 1 इंच पनीर 5-6 तुकडे पाणी 2-3 tbsp ग्रेवी साठी :- तेल 5-6 tbsp / 60-70gms जिरे 1 tsp बारीक चिरलेला (किसलेला) कांदा 5-6 मध्यम / 300gms आले लसुण पेस्ट 2 tsp तयार टोमॅटो प्युरी हळद 1/2 tsp मिरची पावडर 2 tsp धणे पूड 2 tsp गरम मसाला पावडर 1 +1tsp कसूरी मेथी 1+1 tbsp तूप 1 +3 tsp तयार पनीर पेस्ट मटार 400gms गरम पाणी मीठ कोथिंबीर 10 लोकांसाठी पनीर 750gms मटर 500- 550gms बाकी सर्व मसाले वर दिलेल्या प्रमाणाच्या दीड पण घ्यावेत #जास्तप्रमाणातमटारपनीर #पार्टीअसोवासमारंभहॉटेलसारखेमटारपनीर #mataarpaneerrecipe #मटारपनीररेसिपी