Перейти к содержимому

श्री दुर्गामाता फेरीवाला संस्था, खारघर यांच्या वतीने नवरात्री उत्सव ( वर्ष १५ वे )

TheKonkanNews

0:00 / 0:00

श्री दुर्गामाता फेरीवाला संस्था, खारघर यांच्या वतीने नवरात्री उत्सव ( वर्ष १५ वे )

120 просмотров · 4 дня назад
TheKonkanNews
605 подписчиков
120 просмотров · 4 дня назад
नवी मुंबई, खारघर, सेक्टर - १५ येथील श्री दुर्गामाता फेरीवाला संस्था, खारघर यांच्या वतीने नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यंदाचे १५ वे वर्ष असून देवीचे भक्त, पुरुष - महिला, लहान मुले मोठ्या संख्येने भक्तिभावाने, आनंदाने सहभागी होत असतात. वृत्त संपादक :- उमेश मोहिते, नवी मुंबई