Перейти к содержимому

दिनू!!पहाटेच स्वप्न खरं झालं..पण आईसाठी नाही स्वतःसाठी/दिनूची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट!माझे स्वामी

माझे स्वामी

0:00 / 0:00

दिनू!!पहाटेच स्वप्न खरं झालं..पण आईसाठी नाही स्वतःसाठी/दिनूची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट!माझे स्वामी

28 просмотров · 1 день назад
माझे स्वामी
8 подписчиков
28 просмотров · 1 день назад
दिनू!!पहाटेच स्वप्न!! आईला वाचवायची धडपड!!अतिशय हृदयस्पर्शी कथा!! माझे स्वामी!!Marathi story by Rk . . #marathi story #dinuchi gosht #hrudysaprshi #aai #Marathiemotional #आई #मराठी स्टोरी #sad story #माझे स्वामी. . तीन माणसाच छोटस कुटुंब .वडील देवाघरी गेले . आईने चार घरची 5धुणी भांडी करून शेतामध्ये राबून दिनू ला वाढवलं पण एक दिवस आईच अंथरुणाला खिळली आणि त्याच रात्री पहाटे दिनू ला स्वप्न पडतं आई सोडून गेल्याचं दिनू घाबरल्यामुळे घामाने चिंब होतो त्याने ऐकलेला असतं पहाटेची स्वप्न खरी होतात त्याच दिवशी त्यासाठी रिझल्ट आहे त्याचे एकच स्वप्न चांगल्या मार्काने पास व्हायचं आईला कामावर पाठवायचं नाही पण पेपर टाकायला जाताना घडतं असं की पूर्ण गाव हादरून जातं पेपरच्या जागा त्याच्या यशाची बातमी आहे पण तो वाचू शकला नाही शेवट काय झाला बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या आईसाठी हा व्हिडिओ ही स्टोरी नक्की शेअर करा