तुतारीचा नाद घुमणार ! | येशु प्रभू येणार | Marathi Christian Song 2026 | Bharat Madhale
Bharat Madhale
0:00 / 0:00
तुतारीचा नाद घुमणार ! | येशु प्रभू येणार | Marathi Christian Song 2026 | Bharat Madhale
6 172 просмотра · 3 недели назад
Bharat Madhale
455 подписчиков
6 172 просмотра · 3 недели назад
तुतारी वाजवूनी, स्मरण करा… येशु प्रभू येणार! 🙏✝️
हे गीत प्रभू येशूच्या आगमनाची आठवण करून देणारे आणि प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून पश्चात्ताप, प्रार्थना, उपवास आणि प्रभूच्या वचनांचा अंगीकार करण्याचे आवाहन करणारे आहे.
🎺 “येणार… येणार… येशु प्रभू येणार!”
दिव्य दूताची वाणी, तुतारीचा नाद आणि मेघांवरती वैभवाने येणारा प्रभू येशू — या आशेचा संदेश या गीतातून देण्यात आला आहे.
जर हे गीत तुम्हाला आवडले असेल तर
👍 Like करा
🔔 Channel Subscribe करा
📲 आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा.
गीतकार व संगीतकार : भारत सुंदर मधाळे
✝️ प्रभू येशूच्या आगमनासाठी आपण सदैव तयार राहूया.
🙏 प्रार्थना करूया, पश्चात्ताप करूया आणि त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगूया.
Search Keywords
Marathi Christian Song, Marathi Christian Songs, Marathi Worship Song, Marathi Gospel Song, Jesus Coming Soon, Jesus Coming Soon Song, येशु प्रभू येणार, येशू प्रभू येणार, तुतारी वाजवूनी स्मरण करा, Marathi Jesus Song, Christian Devotional Song Marathi, Marathi Christian Bhajan, येशूचे आगमन, प्रभू येशूचे आगमन, Christian Song 2026
#Hashtags
#येशुप्रभूयेणार #MarathiChristianSong #JesusComingSoon #MarathiWorshipSong #ChristianSong #MarathiGospelSong #येशू #Jesus #MarathiChristian #ChristianDevotional #BharatMadhale