माय - कवी प्रमोद घोरपडे। KANTASUT । आईचा संघर्ष सांगणारी अप्रतिम रचना । निमंत्रितांचे कविसंमेलन ।
राजयुवा निर्मिती
0:00 / 0:00
माय - कवी प्रमोद घोरपडे। KANTASUT । आईचा संघर्ष सांगणारी अप्रतिम रचना । निमंत्रितांचे कविसंमेलन ।
95 654 просмотра · 4 года назад
राजयुवा निर्मिती
24 тыс. подписчиков
95 654 просмотра · 4 года назад
राजयुवा काव्यकुटुंब द्वितीय वर्धापन दिनानिमित्त राजयुवा प्रतिष्ठान , पुणेव राजयुवा काव्य कुटुंब , महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने " काव्य इंद्रधनू " या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा , सन्मान सोहळा व निमंत्रित कवींच्या कविसंमेलनाचे आयोजन पुणे पत्रकार भवन येथे करण्यात आले होते . आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मा. विमलताई माळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या . मा.प्रताप भोसले, मा. माधव कदम, मा. सागर काकडे ,मा. राजेंद्र सावंत , मा. बाळकृष्ण अमृतकर आणि मा. नवनाथ ठाकूर हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते.
कवी गौरव पुंडे संपादित काव्य इंद्रधनू या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला . कवी सिद्धेश उतेकर , कवी दशरथ कांबळे ,कवी गणपत माखणे , कवी संदीप पाटील , कवयित्री रेवती साळुंके ,कवयित्री श्यामला पंडित , कवी राजेंद्र पाटील , आदी सदस्यांचा लॉकडाऊन काळात साहित्याची सेवा केल्याबद्दल सन्मान करण्यात आला . कवी संमेलनामध्ये कवी सागर काकडे ,कवी विश्वास पाटील , कवी प्रमोद घोरपडे , कवी सौरभ आहेर ,कवी कमलेश महाले, कवी पार्थ भेंडेकर, कवयित्री ऐश्वर्या नेहे , कवी विनय पाटील या निमंत्रित कवींनी स्वरचित काव्य रचना सादर केल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अमोल चिने व संतोष साखरे यांनी केले . आलेल्या सर्वांचे आभार राजयुवा प्रतिष्ठान अध्यक्ष मा. गौरव पुंडे यांनी मानले .
व्हिडिओ - गणेश सर , सौरभ दादा आणि निखिल दादा 🤝♥️
📚 साहित्य हेच आमचे गुरु 📝
✒️ लेखणी हेच स्वातंत्र्य 🖋️
सर्व सारस्वतांचे राजयुवा निर्मिती या आपल्या youtube channel वर मनापासून स्वागत 🙏🤝
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
◆ कवी / गझलकार -
◆ कविता / गझल -
◆ सादरीकरण -
◆ आयोजक -
◆ ठिकाण व दिनांक -
◆ व्हिडिओ शूटिंग -
◆ व्हिडिओ एडिटिंग -
◆ विशेष सहकार्य -
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
राजयुवा निर्मिती या youtube channel वर तुम्हाला महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणाऱ्या काव्यमैफिली व कवी संमेलने यांचा मनमुराद आनंद घेता येईल . तसेच महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यिकांच्या कविता तसेच गझल देखील ऐकण्यास मिळतील . त्यासाठी channel subscribe करा . आपल्या चॅनलवरील दर्जेदार मराठी साहित्य मराठी रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी channel शेअर करा . आवडल्यास like आणि comment करा . राजयुवा निर्मिती या आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार .🤝🤝🙏
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
■ निमंत्रित कवींचे पुणे पत्रकार भवन येथील कविसंमेलन 😍✒️👇
• निमंत्रित कवींचे कविसंमेलन , पत्रकार भवन पुणे
■ ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गाजलेल्या कविता😍✒️👇
• निमंत्रित कवींचे कविसंमेलन , पत्रकार भवन पुणे
■ वाचनवेल महाकाव्य करंडक😍✒️👇
• वाचनवेल महाकाव्य करंडक , पुणे
■ विद्रोही साहित्य संमेलन, पुणे😍✒️👇
• विद्रोही साहित्य संमेलन , पुणे
■ "मी महाराष्ट्रातला कवी काव्यकट्टा " (36 जिल्ह्यातील 73 कवींचा सहभाग )😍✒️👇
• मी महाराष्ट्रातला कवी काव्यकट्टा 2020
@राजयुवा निर्मिती #Rajyuva_nirmiti #_marathi
#_shorts #marathi_gazal #राजयुवा #rajyuva #मराठी_कविता #maitri #मैत्री #राजयुवानिर्मिती #मराठी #मराठी_कविता #मराठीबातम्या #मराठी_गझल #marathi_gazal #marathi #marathilive #marathistatus #marathistatus #marathisong #marathinews #मराठी_कविता #मराठीकविता #मराठीगझल #मराठी_कवी #कवी #कवीता #lovepoem #lovestatus #lovestory #love #lovesong #love_status #love_whatsapp_status #lovely #lovesongs #कविसंमेलन #kavisammelan #kavisammelanlatest #kavisammelancomedy #kavisammelan2020 #kavisammelandhamaka #kavita #kavitakrishnamurthy #kavita #pune #puneri #punekar #punenews #kavisammelan_organizer #kavita #कवितायें #कविताएं #kavitastatus #status #statusvideo #statuswhatsapp #statuas #statussong #kavitasatus #kavita #poetry #love #shayari #hindi #hindipoetry #hindikavita #marathi #hindiquotes #poem #kavi #writersofinstagram #poems #shayri #hindishayari #writer #urdupoetry #lovequotes #shayar #poetrycommunity #hindipoem #poet #marathikavita #quotes #maharashtra #instagram #gulzar #rekhta #india #hindiwriting #thoughts #hindipoems #hindilove #writerscommunity #prem #hindiwriters #urdu #life #dil #shayariquotes #shayarilover #hindiwriter #writing #ishq #mumbai #poetsofinstagram #nazm #motivation #hindilines #hindinama #zindagi #poetrylovers #rahatindori #hindipanktiyaan #gazal #like #marathistatus #inspirationalquotes #quote #kavita #india #quotes #poetry #mumbai #lovequotes #writersofinstagram #writer #writing #thoughts #poem #poetrycommunity #poetsofinstagram #poet #poems #shayari #writerscommunity #maharashtra #urdupoetry #kavita #urdupoetry #hindi #urdu #hindiquotes #marathi #shayri #hindishayari #hindipoetry #urdushayari #shayar #shayarilover #dil #poetrylovers #ishq #gulzar #shayariquotes #zindagi #prem #rekhta #hindikavita #kavita #hindithoughts #kavita #marathikavita #hindiwriters #gazal #hindilines #hindilove #nazm #hindipanktiyaan #kavi #kavita #kavitadevi #kavitaprapancham #kavitaraichura #kavitajainphotography #kavitakisseytalkies #kavitakrishnamurty #hindipoetry #hindiquotes #poetry #hindi #shayari #hindishayari