उरलेला भात फेकू नका! 😍याच एका भातापासून बनवणार आहे 4 भन्नाट आणि चविष्ट रेसिपीज! 🔥
Mangla Nikam
0:00 / 0:00
उरलेला भात फेकू नका! 😍याच एका भातापासून बनवणार आहे 4 भन्नाट आणि चविष्ट रेसिपीज! 🔥
2 174 просмотра · Трансляция закончилась 8 дней назад
Mangla Nikam
371 подписчик
2 174 просмотра · Трансляция закончилась 8 дней назад
उरलेला भात फेकू नका! 😍
याच एका भातापासून बनवणार आहे 4 भन्नाट आणि चविष्ट रेसिपीज! 🔥
🫓 Rice Dosa
🥣 Rice Appe
🥔 Rice Cutlet
😋 Rice Bhaji
📅 13 सप्टेंबर | रविवार
⏰ संध्याकाळी 6 वाजता LIVE
घरबसल्या सोप्या पद्धतीने या भन्नाट रेसिपीज शिका, स्वतः बनवा आणि परिवाराकडून कौतुक मिळवा! ❤️
LIVE मध्ये काही महत्त्वाच्या कुकिंग टिप्सही सांगणार आहे, त्यामुळे LIVE अजिबात मिस करू नका! 🔔
👉 Manglas Swad And Nature वर नक्की JOIN करा.
#RiceRecipes #RiceDosa #RiceAppe #RiceCutlet #RiceBhaji #livecooking