नागपुरात महिलांची भन्नाट पाककला! Grand Cooking Competition मध्ये पारंपरिक पदार्थांना नाविन्याची जोड
City News Channel
0:00 / 0:00
नागपुरात महिलांची भन्नाट पाककला! Grand Cooking Competition मध्ये पारंपरिक पदार्थांना नाविन्याची जोड
227 просмотров · 11 часов назад
City News Channel
392 тыс. подписчиков
227 просмотров · 11 часов назад
नागपुरात महिलांच्या पाककौशल्याला प्रोत्साहन देणारी Grand Cooking Competition उत्साहात पार पडली. स्वयंपूर्ण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बजाजनगर येथील विष्णुजी की रसोई येथे आयोजित या स्पर्धेत महिलांनी हरभरा आणि हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून पारंपरिक पदार्थांना आधुनिक आणि नाविन्यपूर्ण स्वरूप दिले.
प्रसिद्ध शेफ विष्णुजी यांची विशेष उपस्थिती, तसेच संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सहभागी महिलांनी आपल्या पाककौशल्यातून विविध स्वादिष्ट पदार्थ सादर केले. विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरवण्यात आले.
महिलांच्या प्रतिभेला व्यासपीठ देणाऱ्या या खास उपक्रमाचा संपूर्ण आढावा पाहा City News वर.
#NagpurNews #CookingCompetition #WomenEmpowerment #GrandCookingCompetition #CityNews