मोहरम सवारी - 2023
Maharaja Of Nagpur Trust
0:00 / 0:00
मोहरम सवारी - 2023
23 256 просмотров · 3 года назад
Maharaja Of Nagpur Trust
2,74 тыс. подписчиков
23 256 просмотров · 3 года назад
#नागपूर - मोहरम निमित्ताने दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी तब्बल 50 च्या जवळपास सवारी सह हजारो हिंदू मुस्लिम भक्तगणानें आमचे निवासस्थान #सिनियर_भोंसला_पॅलेस ला भेट दिली. त्या सवारीचा राजपरिवाराच्या वतीने यशोचीत सन्मान केला गेला. या वर्षीचे (2023) डोळ्याचें पारणे फेडणारे मोहरम सवारीचे चित्रीकरण (Video)
#maharaja_of_nagpur #नागपुर #maharashtra #raje #राजे_मुधोजी_महाराज_भोसले #chatrapatishivajimaharaj #abp_माझा