LIT University |शैक्षणिक व प्रशासकीय सुविधांच्या बांधकामाचे भूमिपूजन | नागपूर #DevendraFadnavis
Devendra Fadnavis
0:00 / 0:00
LIT University |शैक्षणिक व प्रशासकीय सुविधांच्या बांधकामाचे भूमिपूजन | नागपूर #DevendraFadnavis
4 462 просмотра · Трансляция закончилась 5 месяцев назад
Devendra Fadnavis
1,54 млн подписчиков
4 462 просмотра · Трансляция закончилась 5 месяцев назад
The foundation stone for the construction of new academic and administrative facilities at the prestigious Laxminarayan Institute of Technology in Nagpur was laid by Chief Minister Devendra Fadnavis. This project will develop a state-of-the-art academic complex and that LIT will become a center producing engineers of international standard. He noted that students from LIT, which has been functioning for eight decades, are working across the world today, and after gaining university status, the quality has improved, and he also said that in the future this university will be known as a global educational center.
नागपूरमधील प्रतिष्ठित लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ च्या नवीन शैक्षणिक व प्रशासकीय सुविधांच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पातून अत्याधुनिक शैक्षणिक संकुल उभारले जाणार असून एलआयटी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभियंते घडवणारे केंद्र बनेल. आठ दशकांपासून कार्यरत असलेल्या एलआयटी मधून आज जगभरात विद्यार्थी कार्यरत असून, विद्यापीठाला दर्जा मिळाल्यानंतर गुणवत्ता वाढल्याचे त्यांनी नमूद केले आणि भविष्यात हे विद्यापीठ जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाईल असेही सांगितले.
LIT University |शैक्षणिक व प्रशासकीय सुविधांच्या बांधकामाचे भूमिपूजन| नागपूर #DevendraFadnavis | 3rd May 2026
#LITUniversity #LITUInauguration #MaharashtraEducation #HigherEducation #EducationalGrowth #WorldClassUniversity #AcademicInfrastructure #TechnicalEducation #CampusDevelopment #EngineeringEducation #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics
ABP माझाच्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणापासून विरोधकांच्या आरोपांपर्यंत आणि ‘वोट जिहाद’वरील सर्व प्रश्नांना बेधडक उत्तरे देत आपले मत व्यक्त केले. त्यांचा आत्मविश्वास आणि बेधडकपणा पाहण्यासाठी प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा!
👉 • Exclusive Interview with ABP Majha | Deven...
महाराष्ट्रातील राजकारण, मतदान प्रक्रिया आणि मुस्लिमांचे हक्क या विषयांवरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाम भूमिका इंडिया टीव्हीवरील मुलाखतीद्वारे समजून घ्या – संपूर्ण व्हिडीओसाठी प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा!
👉 • Devendra Fadnavis Interview with @IndiaTV ...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis