Перейти к содержимому

5 सप्टेंबर शिक्षक दिनविशेष!डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कथा!शिक्षकांचे महत्त्व

Namita Raut

0:00 / 0:00

5 सप्टेंबर शिक्षक दिनविशेष!डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कथा!शिक्षकांचे महत्त्व

13 420 просмотров · 2 недели назад
Namita Raut
2,2 тыс. подписчиков
13 420 просмотров · 2 недели назад
५ सप्टेंबर शिक्षक दिन विशेष! 🌷 ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते? आणि आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व किती मोठे आहे? या व्हिडिओमध्ये आपण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन, त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि शिक्षक दिनामागील प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत. “एक चांगला शिक्षक फक्त धडा शिकवत नाही… तो संपूर्ण आयुष्य घडवतो!” ❤️ हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी नक्की पाहावा. आपल्या आवडत्या शिक्षकांना हा व्हिडिओ Share करा. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 आणि ज्ञानरंग चॅनेल Subscribe 🔔 करा. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌷💐 #शिक्षकदिन #5September #TeachersDay #राधाकृष्णन #ज्ञानरंग 🔑 Keywords शिक्षक दिन, शिक्षक दिन विशेष, 5 सप्टेंबर, ५ सप्टेंबर शिक्षक दिन, Teachers Day, Teachers Day Special, Dr Sarvepalli Radhakrishnan, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन, राधाकृष्णन जयंती, शिक्षक दिन माहिती, शिक्षक दिनाची माहिती, शिक्षकांचे महत्त्व, शिक्षक दिन भाषण, शिक्षक दिन मराठी, 5 September Teachers Day, Teachers Day Marathi, Marathi Educational Video, ज्ञानरंग