काही दिवस गावाकडे ❤️ | चिपळूण | Marathi Village Vlog
Simply Suraj
0:00 / 0:00
काही दिवस गावाकडे ❤️ | चिपळूण | Marathi Village Vlog
18 223 просмотра · 6 дней назад
Simply Suraj
1,44 тыс. подписчиков
18 223 просмотра · 6 дней назад
शहराच्या धावपळीपासून दूर… कोकणातल्या चिपळूणमध्ये घालवलेले काही निवांत दिवस ❤️🌿
गावाकडचं घर, निसर्ग, नारळाची झाडं, मोकळे रस्ते, सुंदर सूर्यास्त आणि मनाला शांत करणाऱ्या जुन्या आठवणी…
अशाच काही खास क्षणांचा हा छोटासा vlog.
काही दिवस गावाकडे… पण आठवणी कायमच्या! ❤️
#Chiplun #MarathiVlog #काहीदिवसगावाकडे #Konkan #VillageVlog #MarathiVlogger #Gavakade #KonkanVlog