Перейти к содержимому

कोळीणबाईंच्या मालकीणबाईंना भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं 😍❤️ | शौर्यवाडा हॉटेल ते अलिबाग ट्रिप |

Swara Garje

0:00 / 0:00

कोळीणबाईंच्या मालकीणबाईंना भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं 😍❤️ | शौर्यवाडा हॉटेल ते अलिबाग ट्रिप |

70 просмотров · 1 дн. назад
Swara Garje
2,53 тыс. подписчиков
70 просмотров · 1 дн. назад
नमस्कार मंडळी ❤️🙏 आजच्या Vlog मध्ये माझं एक छोटंसं स्वप्न पूर्ण झालं. 😍 कोळीणबाईंच्या मालकीणबाईंना भेटण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती आणि अखेर ती पूर्ण झाली. आम्ही शौर्यवाडा हॉटेलला गेलो, पण तिथे मालकीणबाईंची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर Anniversary च्या दुसऱ्या दिवशी आम्ही अलिबागला फिरायला गेलो. ❤️ या खास दिवसात माझं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे माझं बाळ शंभू! 🥰 माझी दुनिया, माझा आनंद! आमचा हा छोटासा प्रवास तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. ❤️ तुमचं प्रेम असंच राहू द्या! 🙏 #AlibagVlog #AnniversarySpecial #Kolinbai #ShouryawadaHotel #MarathiVlog #FamilyVlog