Перейти к содержимому

रोज अथर्वशीर्ष ऐकल्याने काय होते? अर्थासह गणपती अथर्वशीर्ष मराठी

पौराणिक कथा

0:00 / 0:00

रोज अथर्वशीर्ष ऐकल्याने काय होते? अर्थासह गणपती अथर्वशीर्ष मराठी

2 944 просмотра · 2 недели назад
पौराणिक कथा
192 подписчика
2 944 просмотра · 2 недели назад
गणपती अथर्वशीर्ष मराठी अर्थासहित | Ganpati Atharvashirsha with Meaning in Marathi श्री गणपती अथर्वशीर्ष हे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचे सर्वात प्रभावी स्तोत्र आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला अथर्वशीर्षाचा संपूर्ण मराठी अर्थ, पठणाचे फायदे आणि योग्य पठण विधी समजेल. 🙏 रोज सकाळी अथर्वशीर्ष ऐकल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्व विघ्न दूर होतात. 📖 या व्हिडिओ मध्ये काय आहे: 00:00 - शलोक आणि त्यांचे मराठीत अर्थ 00:45 - गणपती अथर्वशीर्ष पठण 05:30 - सोप्या मराठीत अर्थ 08:00 - रोज पठण करण्याचे फायदे ✨ अथर्वशीर्ष पठणाचे फायदे: सर्व संकटे दूर होतात नोकरी, व्यवसायात यश मिळते घरात सुख-शांती राहते गणपती बाप्पाची कृपा राहते अशाच भक्तीमय व्हिडिओसाठी चॅनलला Subscribe करा - [पौराणिककथाकहाणी ] #GanpatiAtharvashirsha #AtharvashirshaMarathi #GanpatiBappa #अथर्वशीर्ष #गणपतीअथर्वशीर्ष #MarathiArtha #Bhakti