Перейти к содержимому

कोबीची भाजी | झटपट आणि चविष्ट कोबीची भाजी |

Anapurna Kitchen

0:00 / 0:00

कोबीची भाजी | झटपट आणि चविष्ट कोबीची भाजी |

108 просмотров · 3 дня назад
Anapurna Kitchen
9 подписчиков
108 просмотров · 3 дня назад
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने चविष्ट कोबीची भाजी. कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. ही भाजी रोजच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट आहे. पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत नक्की करून पाहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, 🔔 Channel Subscribe करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना Share करा. #कोबीचीभाजी #मराठीरेसिपी #घरगुतीरेसिपी #भाजी #Cooking