The Anuroop Show | Ashwini Apte & Pandit Sanjeev Abhyankar | Episode 40 | #couplepodcast
Anuroop Wiwaha Sanstha
0:00 / 0:00
The Anuroop Show | Ashwini Apte & Pandit Sanjeev Abhyankar | Episode 40 | #couplepodcast
75 534 просмотра · 5 месяцев назад
Anuroop Wiwaha Sanstha
32,6 тыс. подписчиков
75 534 просмотра · 5 месяцев назад
he Anuroop Show च्या ह्या नव्या भागात आपण भेटत आहोत पंडित संजीव अभ्यंकर आणि अश्विनी आपटे अभ्यंकर.
Career च्या ऐन टप्प्यात असताना, शास्त्रीय संगीतात एक नाव कमावलेलं असताना ते टिकवण्यासाठीची मेहनत सुरू असताना प्रेम निवडणं सोपं असेल का?
पण ते सहज करून दाखवलं ते ह्या दोघांनी.
संगीत क्षेत्रातलं मानाचं नाव म्हणजे पंडित संजीव अभ्यंकर ह्यांनी संगीताची उत्तम जाण असणाऱ्या आपल्या मैत्रिणीला जेव्हा लग्नाची मागणी घातली तेव्हा तिची reaction नेमकी काय होती? हे तुम्हाला आजच्या भागात कळेल.
हल्ली आपण सहज म्हणतो की लग्नानंतर शिक्षण पूर्ण करणं तारेवरची कसरत असते आणि त्यात ती मुलगी असेल तर ते शक्यच नाही. पण त्याकाळी साधारण ३० वर्षांपूर्वी अश्विनी आपटे ह्यांनी लग्नानंतर आर्किटेक्चरची डिग्री मिळवून ते सहज शक्य केलं.
संसार सुरू झाल्यानंतर शिक्षण पूर्ण करताना संजीव आणि अश्विनी ह्यांनी नक्की काय काय केलं, संसाराचा मांडणी कशी केली ह्या सगळ्याबद्दल आपण ऐकणार आहोत, sp stay tuned.
#SanjeevAbhyankar #AshwiniApate
#TheAnuroopShow #PowerCouple #MaharashtrianPride #LoveAndBusiness #PodcastIndia #JKK #AnuroopVivahSanstha #RealStories #companionship