गणपती शाळा भेट आणि एक्साइटमेंट! | घावनळे, कुडाळ | माझा पहिला Vlog ❤️
Jagruti Bandelkar
0:00 / 0:00
गणपती शाळा भेट आणि एक्साइटमेंट! | घावनळे, कुडाळ | माझा पहिला Vlog ❤️
726 просмотров · 2 недели назад
Jagruti Bandelkar
29 подписчиков
726 просмотров · 2 недели назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
माझ्या पहिल्या YouTube Vlog मध्ये तुमचं मनापासून स्वागत! 🥰
या Vlog मध्ये घावनळे, कुडाळ येथे गणपती बाप्पांची शाळेतील भेट, गणपतीची सुंदर तयारी आणि त्यासोबतचे काही खास क्षण तुम्हाला पाहायला मिळतील. 🌺🙏
माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळे तुमचा Like, Comment आणि Subscribe करून नक्कीच पाठिंबा द्या. ❤️
गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏
#GanpatiBappaMorya #Ganpati #GanpatiFestival #GanpatiVlog #MarathiVlog #MarathiYouTuber #FirstVlog #FirstYouTubeVideo #SchoolVisit #Ghavanale #Kudal #Sindhudurg #Konkan #GanpatiCelebration #MarathiVlogger