Перейти к содержимому

TAIT 4 2027 मराठी म्हणी 26 ते 50 | 1000 मराठी म्हणी सिरीज | मराठी व्याकरण | मराठी भाषा | सरकारी

Learn with SRp

0:00 / 0:00

TAIT 4 2027 मराठी म्हणी 26 ते 50 | 1000 मराठी म्हणी सिरीज | मराठी व्याकरण | मराठी भाषा | सरकारी

54 просмотра · 12 дн. назад
Learn with SRp
167 подписчиков
54 просмотра · 12 дн. назад
📚 1000 मराठी म्हणी | भाग 2 | म्हणी 26 ते 50 मराठी भाषेतील प्रसिद्ध आणि उपयोगी म्हणी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी “1000 मराठी म्हणी” या मालिकेतील हा भाग नक्की पहा. या व्हिडिओमध्ये म्हणी क्रमांक 26 ते 50 यांचे अर्थ आणि दैनंदिन जीवनातील उपयोग समजावून सांगितले आहेत. विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी तसेच मराठी भाषा आणि साहित्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी ही मालिका उपयुक्त ठरेल. 📖 🎯 या मालिकेचा उपयोग: ✅ MPSC / UPSC ✅ पोलीस भरती ✅ तलाठी / ग्रामसेवक ✅ शिक्षक भरती ✅ विविध सरकारी नोकरीच्या परीक्षा ✅ शालेय विद्यार्थ्यांसाठी ✅ मराठी भाषेचा अभ्यास 🔔 भक्ती स्टुडिओ official चॅनलला Subscribe करा आणि 1000 मराठी म्हणी ही संपूर्ण मालिका नक्की पाहा. तुम्हाला यातील कोणती म्हण सर्वात आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ #मराठीम्हणी #1000मराठीम्हणी #स्पर्धापरीक्षा #मराठी #MPSC #सरकारीनोकरी #भक्तीस्टुडिओofficial