श्री.वाघजाई कलापथक मोगरीचे गावण {मौजे वीर-देवपाट, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी } गण + गौळण
Maaz Kokan
0:00 / 0:00
श्री.वाघजाई कलापथक मोगरीचे गावण {मौजे वीर-देवपाट, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी } गण + गौळण
3 626 просмотров · 1 г. назад
Maaz Kokan
1,34 тыс. подписчиков
3 626 просмотров · 1 г. назад
श्री.वाघजाई कलापथक मोगरीचेगावण {मौजे वीर-देवपाट, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी } गण + गौळण
आपली मराठी संस्कृती आणि कोकणची लोककला जपणारा कार्यक्रम
कोकणचे खेळे
अर्थात बहुरंगी नमन
अखंड ब्रम्हांडाचा विधाता श्री गणरायाची भक्तीमय आरती विद्येची देवता शारदादेवीची स्तुतीसुमने, सुरेल गीतांनी ढोलकी मृदुंगाच्या तालावर, शब्दांच्या बोलावर थिरकणारी साज श्रृंगारमय पुरुष पात्रांनी सजलेल्या गवळणींचा नृत्याविष्कार आणि अर्थातच मावशीची कमाल आणि पेंदया-सुदामाची धम्माल..
लेखक / दिग्दर्शकः श्री. वैभव बाबू दुर्गोळी
निर्माताः श्री वाघजाई कला पथक, मोगरीचे गावण
गीतरचनाः श्री. सतिश विश्रम दुर्गोळी
पार्श्वगायक: श्री. अशोक लक्ष्मण आंबेडे
कलाकार: अशोक, दिपक, सचिन, देवेंद्र,अविनाश, राजेश, तेजस, मयूर, सविनय, अंकेश, प्रथमेश, आरव, अमोल,अमित, रुपेश, विनित, सचिन (गोळ्या), प्रियेश, जितू,विजय, सोहम, सूरज, प्रतिक, नितीन,