Перейти к содержимому

बटाटा पुरी रेसिपी | खमंग, चटपटीत आणि फुगणाऱ्या बटाटा पुऱ्या | Batata Puri Recipe

Geeta Cooking Channel

0:00 / 0:00

बटाटा पुरी रेसिपी | खमंग, चटपटीत आणि फुगणाऱ्या बटाटा पुऱ्या | Batata Puri Recipe

90 просмотров · 7 дн. назад
Geeta Cooking Channel
231 подписчик
90 просмотров · 7 дн. назад
घरच्या घरी बनवा खमंग, चटपटीत आणि छान फुगणारी बटाटा पुरी! गव्हाचे पीठ, बटाटा आणि मसाल्यांच्या चवीने तयार होणारी ही घरगुती बटाटा पुरी नाश्त्यासाठी किंवा रोजच्या जेवणात खायला खूप छान लागते. तुम्हाला बटाटा पुरी कोणासोबत खायला आवडते? कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि Geeta Cooking Channel ला सबस्क्राईब करायला विसरू नका. #BatataPuri #PotatoPuri #BatataPuriRecipe #बटाटापुरी #PuriRecipe #IndianRecipes #HomemadeFood #MarathiRecipe #GeetaCookingChannel #BreakfastRecipe