Перейти к содержимому

पावसातली समुद्रातली पारंपारिक मासेमारी | Traditional Fishing In Sea

Malvani Life

0:00 / 0:00

पावसातली समुद्रातली पारंपारिक मासेमारी | Traditional Fishing In Sea

88 195 просмотров · 2 года назад
Malvani Life
482 тыс. подписчиков
88 195 просмотров · 2 года назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो. मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ते पारंपरिक ' शेंडी ' या पद्धतीने पावसात समुद्र किनाऱ्यावरून कशी मासेमारी करायची असते. यात नेमकी कशी मासेमारी केली जाते हे बघुया. यात आपल्याला कोकर बोयटा अशा प्रकारचे मासे मिळतात. हे मासे तितके प्रसिध्द नसले तरी चवीला अतिशय उत्कृष्ट असतात. हा मासेमारीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल #malvanilife #kokan #konkan #beach #fishing #fish #fishhunting #traditional #fishingnet #castnetfishing #tarkarlibeach #aachrabeach #fishingvideo follow us on facebook   / 1232157870264684   Instagram https://www.instagram.com/invites/con...