Перейти к содержимому

Navjavan Mitra Mandal 2026 Decoration Pune !

Indian Festivals And Events

0:00 / 0:00

Navjavan Mitra Mandal 2026 Decoration Pune !

5 891 просмотр · 2 недели назад
Indian Festivals And Events
124 тыс. подписчиков
5 891 просмотр · 2 недели назад
महाराष्ट्रात पहिल्यांदाच भव्य दिव्य पौराणिक जिवंत देखावा श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा ! नवजीवन मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा भव्य दिव्य पौषाणिक विवाह सोहळा 🙏✨ महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहायला मिळणारा हा अनोखा आणि भक्तिमय सोहळा पुण्यात प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. या व्हिडिओमध्ये पाहा — 🔱 श्री काळभैरवनाथ महाराज 🌺 माता जोगेश्वरी 💍 भव्य विवाह सोहळा 🙏 भक्तिमय वातावरण 🚩 नवजीवन मित्र मंडळाचा विशेष उपक्रम पुण्यातील हा अविस्मरणीय धार्मिक सोहळा नक्की पहा! ❤️🚩