देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार ट्रिकसिन-युक्त नाट्यप्रयोग वेंकट रमणा जय गोविंदा भाग - 2
#कोकण #दशावतार #VINAYAK06_#KALVANKAR
0:00 / 0:00
देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार ट्रिकसिन-युक्त नाट्यप्रयोग वेंकट रमणा जय गोविंदा भाग - 2
5 469 просмотров · 3 мес. назад
#कोकण #दशावतार #VINAYAK06_#KALVANKAR
24,7 тыс. подписчиков
5 469 просмотров · 3 мес. назад
देवेंद्र नाईक प्रस्तुत
चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण
✨ ट्रिकसिन-युक्त भव्य दशावतारी नाट्यप्रयोग ✨
वेंकट रमणा जय गोविंदा
अर्थात
महिमा तिरुपती बालाजीचा
कथा संकल्पना :
राम राणे कोनसकर / दादा राणे कोनसकर
ट्रिकसिन व हालते देखावे :
राम ट्रिकसिन ग्रुप, नेरुर
प्रकाश योजना :
विनायक कालवणकर, सार्थक नाईक
🌺 भगवान श्री वेंकटेश्वरांच्या दिव्य महिम्याचे दर्शन घडविणारा, नेत्रदीपक ट्रिकसिन, आकर्षक हालते देखावे, भव्य रंगभूषा, वेशभूषा आणि प्रभावी प्रकाशयोजना यांनी सजलेला हा अद्भुत दशावतारी नाट्यप्रयोग अनुभवण्याची सुवर्णसंधी! 🌺