'चाकोरी बाहेरचे दुर्गदर्शन'
The Heritage India Show
0:00 / 0:00
'चाकोरी बाहेरचे दुर्गदर्शन'
7 318 просмотров · 3 года назад
The Heritage India Show
3,61 тыс. подписчиков
7 318 просмотров · 3 года назад
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर,पुणे आणि हेरिटेज इंडिया कम्युनिकेशन्स प्रा. लि. प्रस्तुत
'मंथन'अंतर्गत 'चाकोरी बाहेरचे दुर्गदर्शन'ह्या चौथ्या भागात प्रो.घाणेकर सरांनी काल दुर्ग दर्शनाचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवले जसे, शिलालेख वाचन, किल्ल्यांवरील प्रतिमांचे अर्थ , पावसाचे पाणी साठवण्याच्या पद्धती, एखाद्या वनस्पतीचे विशिष्ट जागी उगवणे आणि त्यांच्यावरून कळणारा इतिहास आणि दुर्गांची भव्यता ! घाणेकर सरांनी सर्व श्रोत्यांना सह्याद्रीतील दुर्गांच्या विविध पैलूंना समजून घेऊन त्यांचा अभ्यास करणे ,कसे महत्त्वाचे आहे हे समजून सांगत असताना सर्वांना मंत्रमुग्ध केले.