Перейти к содержимому

Gokul च्या निवडणुकीत महायुतीला आसमान दाखवत Satej Patil किंग कसे झाले?| बोल भिडू चर्चा विथ सतेज पाटील

BolBhidu

0:00 / 0:00

Gokul च्या निवडणुकीत महायुतीला आसमान दाखवत Satej Patil किंग कसे झाले?| बोल भिडू चर्चा विथ सतेज पाटील

24 249 просмотров · 3 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
24 249 просмотров · 3 ч назад
#BolBhidu #SatejPatil #GokulResult2026 गोकुळच्या निवडणुकीसाठी सतेज पाटील यांनी कोणती वेगळी स्ट्रॅटेजी वापरली आणि कोल्हापूरकरांनी कंडका कसा पाडला? पहा बोलभिडू चर्चा विथ सतेज पाटील Timestamps: 00:00 - प्रोमो 03:07 - गोकुळची निवडणूक जिंकल्यानंतर काय भावना होती? 06:33 - गोकुळच्या निकालावेळी शेवटच्या मिनिटांमध्ये काय घडलं? 09:32 - …तेव्हा आरओने फेर मतमोजणी न घेण्याचा निर्णय घेतला 12:03 - बंटी पाटलांनी गोकुळमध्ये कंडका कसा पाडला? 16:40 - निवडणूक लढताना ती आपण जिंकू हा विश्वास कशामुळे येतो? 20:23 - बंटी पाटलांचं यश हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला वैयक्तिक का वाटतं? 22:41 - अध्यक्षपदाचं गौडबंगाल नेमकं काय आहे? 27:59 - कोल्हापूरात दिसणारा सतेज पॅटर्न महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्त म्हणून का दिसत नाही? 30:50 - सतेज पाटील यांची ग्राऊंडवर असलेली पकड ही गोष्ट काँग्रेसच्या इतर नेत्यांनी शिकायला हवी? 33:55 - गोकुळच्या निकालानंतर काँग्रेस नेतृत्वाने कसं कौतुक केलं? 34:40 - राज्यात चालू मुद्द्यांवरून मविआमध्ये अजूनही एकी का दिसत नाही? 37:03 - महाराष्ट्र काँग्रेसचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी असं वाटतं का? 38:47 - ….त्यावेळी मला भीती वाटली 40:46 - शेवट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/