Перейти к содержимому

Sasu Suna Thana Thana (सासू सुना ठणा ठणा) Episode 2 | PISARA Original Series

PISARA

0:00 / 0:00

Sasu Suna Thana Thana (सासू सुना ठणा ठणा) Episode 2 | PISARA Original Series

527 просмотров · 21 ч назад
PISARA
62,4 тыс. подписчиков
527 просмотров · 21 ч назад
सासू-सुनेची धमाल, नवऱ्याची फजिती आणि घराघरात घडणारे मजेशीर किस्से! 😂 महाराष्ट्रातील प्रत्येक घरात घडणाऱ्या गमतीजमतींची झलक दाखवणारी एक धमाल कौटुंबिक कॉमेडी वेबसीरिज म्हणजेच 'सासू सुना ठणा ठणा'! या दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. दिवाळीच्या खरेदीमध्ये सासू आणि सुनेच्या मध्ये नेमकं काय घडतं? दोघींच्या या खरेदीमध्ये बिचाऱ्या बजरंग ची काय फजिती होते? हे पाहण्यासाठी नक्की हा दुसरा भाग पहा. भरपूर धमाल, विनोद आणि अस्सल मराठमोळ्या कौटुंबिक मनोरंजनाचा आनंद घ्या! ━━━━━━━━━━━━━━━━━━ CONFIDENCE FILM PRODUCTION Presents SASU SUNA THANA THANA (सासू सुना ठणा ठणा) A PISARA ORIGINAL SERIES ━━━━━━━━━━━━━━━━━━ 🎬 CREW CREDITS Director - Rohit Deshmukh Writer - Ramkrushna Suryavanshi DOP - Akshay Shinde & Akash Gurav Editor & Music - Rohit Deshmukh Production Manager - Ranjeet Shevale 🎭 CAST Sasu - Suvarna Deokar Sun - Pratibha Latthe Bajrang - Rohit Deshmukh Tatya - Akash Gurav Jaggu - Jagdish Shelar Sadhu Baba - Vishwanath Ghanegaonkar Appa - Parshuram Sabale ━━━━━━━━━━━━━━━━━━ अशाच दर्जेदार मराठी वेबसीरिज, चित्रपट आणि मनोरंजक व्हिडिओंसाठी PISARA चॅनेलला Subscribe करा. व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत Share करा आणि Comment करून तुमचा अभिप्राय नक्की कळवा! #SasuSunaThanaThana #MarathiWebSeries #MarathiComedy #PISARA #MarathiComedyWebSeries #MarathiEntertainment #SasuSune #मराठीवेबसीरिज