Перейти к содержимому

Swapnil Bandodkar Interview | Celebrating 25 Years | ‪@thekcraft‬ Exclusive | ​⁠Qench Studioz

The Kcraft

0:00 / 0:00

Swapnil Bandodkar Interview | Celebrating 25 Years | ‪@thekcraft‬ Exclusive | ​⁠Qench Studioz

5 221 просмотр · 3 года назад
The Kcraft
33,8 тыс. подписчиков
5 221 просмотр · 3 года назад
या भागाविषयी : स्वप्नील बांदोडकर.... संगीत विश्वातील एक प्रख्यात गायक आणि संगीतकार ज्याने या क्षेत्रात गेली २५ वर्ष सातत्याने काम करत एक उत्तम गायक म्हणून नाव कमावले आहे. त्याचा हा २५ वर्षाचा सांगीतिक प्रवास प्रेरणादायी आहे. सरत्या वर्षाला, अर्थात २०२२ या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षासाठीची स्वप्न बघताना ही मुलाखत प्रेक्षक म्हणून आपल्याला निश्चितच अंतर्मुख करेल आणि प्रेरणा देईल हे नक्की ! सहभाग : स्वप्नील बांदोडकर सूत्रसंचालक : प्रसाद भारदे संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.) विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील आर्ट असिस्टंट : रवी टेहेरे छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, प्रतिक धनगर कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्मस् लाईट्स आणि ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद, अमित धुर्ये केशभूषा : लीना वर्तक संकलन : सुमंत वैद्य पार्श्वगायन : नेहा सिन्हा ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर बेस्ट बॉईज : अलीम, अफझल लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था : टीम क्वेन्च - आर्य भवन थिओब्रोमा फूड हॉल गजाली लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. (Qench Studioz Private Limited) प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि. __________________________________________ खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता. १. झोका (२००१) -    • Zoka | Classics | Ep 16 | @thekcraft | E T...   २. उंच माझा झोका -    • Uncha Maza Zoka | Ep 14 | Zee Marathi Clas...   ३. आभाळमाया -    • Abhalmaya | Zee Marathi Classics | Ep 05 |...   ४. प्रपंच -    • Prapanch | Zee Marathi Classics | Ep 07 | ...   ५. दिल दोस्ती दुनियादारी -    • Dil Dosti Duniyadari | Ep 13 | Zee Marathi...   ६. श्रीयुत गंगाधर टिपरे -    • Shriyut Gangadhar Tipre | Ep 11 | Zee Mara...   ७. या सुखांनो या -    • Ya Sukhano Ya | Ep 12 | The Kcraft | Qench...   ८. माझिया प्रियाला प्रीत कळेना -    • Maziya Priyala Preet Kalena | Zee Marathi ...   ९. अवंतिका (भाग १) -    • Avantika | Zee Marathi Classics | Ep 8 | P...   १०. अग्निहोत्र -    • Agnihotra | Celebrating 14 Years | Classic...   ११. वादळवाट -    • Vadalvaat | Zee Marathi Classics | Ep 02 |...   _______________________________________________ आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२ #swapnilbandodkar #romanticsongs #sureshwadkar #ashokpatki #avdhootgupte #nileshmoharir #ajayatul #singer #musicdirector #thekashmirfiles #asambhav #zeemarathi #starpravah #colorsmarathi #sonymarathi #radhahibawari #galavarkhali #kinara #bedhund #vaishalisamant #sagarikamusic #marathisongs #hindisongs #mumbaipunemumbai #kakalena #jeevalaga