घरगुती श्रीखंड 😋 | उपवासाची भाजनी तयार करण्याची सोपी पद्धत | Sai Ajji Vlogs
Sai Ajji Vlogs
0:00 / 0:00
घरगुती श्रीखंड 😋 | उपवासाची भाजनी तयार करण्याची सोपी पद्धत | Sai Ajji Vlogs
627 просмотров · 2 дня назад
Sai Ajji Vlogs
120 подписчиков
627 просмотров · 2 дня назад
🙏 नमस्कार मंडळी! स्वागत आहे Sai Ajji Vlogs मध्ये ❤️
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत घरच्या घरी अगदी चविष्ट आणि मलाईदार श्रीखंड 😋 तसेच नवरात्रीच्या उपवासासाठी भजनीच्या पिठाची तयारी करणार आहोत.
घरगुती पद्धतीने बनवलेले श्रीखंड आणि उपवासाच्या पदार्थांची तयारी कशी करायची, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, आपल्या मित्र-मैत्रिणींना Share करा आणि अशाच घरगुती रेसिपीज व मराठमोळ्या व्लॉग्ससाठी Sai Ajji Vlogs ला Subscribe करायला विसरू नका. ❤️
#SaiAjjiVlogs #घरगुतीश्रीखंड #ShrikhandRecipe #उपवासाचीभजनी #NavratriSpecial #MarathiRecipes #MaharashtrianFood