Перейти к содержимому

आळू वड्या विसरून जाल!😍एकदा या खुसखुशीत ज्वारीच्या पिठाच्या वड्या करून बघाच | Healthy & Crispy Recipe

Esha's kitchen Diaries

0:00 / 0:00

आळू वड्या विसरून जाल!😍एकदा या खुसखुशीत ज्वारीच्या पिठाच्या वड्या करून बघाच | Healthy & Crispy Recipe

1 198 просмотров · 2 месяца назад
Esha's kitchen Diaries
163 подписчика
1 198 просмотров · 2 месяца назад
आलू वड्या तर तुम्ही अनेकदा खाल्ल्या असतील, पण ज्वारीच्या पिठाच्या खुसखुशीत वड्या कधी ट्राय केल्या आहेत का? 😍 आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने, कमी साहित्यामध्ये आणि हेल्दी ट्विस्टसह ज्वारीच्या पिठाच्या वड्या कशा बनवायच्या ते दाखवलं आहे. पालक, तीळ आणि ज्वारीचं पीठ यामुळे ही रेसिपी चविष्ट तर आहेच, पण पौष्टिकही आहे. ही रेसिपी नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या डब्यासाठीही एकदम परफेक्ट आहे. 💬 तुम्ही या वड्या चटणीसोबत खाणार की टोमॅटो सॉसबरोबर? कमेंटमध्ये नक्की सांगा! व्हिडिओ आवडला असेल तर 👍 Like करा, ❤️ Share करा आणि अशाच सोप्या, चविष्ट आणि हेल्दी रेसिपीजसाठी Esha's Kitchen Diaries ला Subscribe करायला विसरू नका! #JowarVadi #JowarRecipe #HealthyBreakfast #HealthySnacks #MarathiRecipe #BreakfastRecipe #CrispySnacks #HealthyRecipes #IndianSnacks #EshasKitchenDiaries Music:Take Me There Musician:VN VideoEditor