Перейти к содержимому

वनरक्षक भरती 2026 | English | मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण | Shift 1 (2023) | Winners Academy Gadc

Easy English with Pratik

0:00 / 0:00

वनरक्षक भरती 2026 | English | मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण | Shift 1 (2023) | Winners Academy Gadc

141 просмотр · 4 дн. назад
Easy English with Pratik
32 подписчика
141 просмотр · 4 дн. назад
वनरक्षक भरती 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खास English PYQ Analysis Series! या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023 च्या Shift 1 मधील English विषयाच्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. 📚 या व्हिडिओमध्ये काय शिकणार? ✅ प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर ✅ Grammar Rules आणि त्यांचे मराठी स्पष्टीकरण ✅ Vocabulary – Synonyms, Antonyms ✅ Idioms & Phrases ✅ Spelling आणि Error Detection ✅ प्रश्न सोडवण्याच्या सोप्या Tricks ✅ प्रत्येक पर्यायाचे योग्य विश्लेषण 🎯 या Series चे वैशिष्ट्य फक्त उत्तरे पाठ न करता प्रत्येक प्रश्नामागील संकल्पना समजून घेण्यावर आपला भर असेल. विशेषतः ग्रामीण भागातील आणि Non-English Background मधील विद्यार्थ्यांना English विषय समजण्यासाठी ही Series उपयुक्त ठरेल. 🏫 Winners Career Academy, Gadchiroli 🎙️ Easy English With Pratik तुमची तयारी कशी सुरू आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा! #VanrakshakBharti2026 #ForestBharti2026 #EnglishPYQ #ForestGuard2023 #PYQAnalysis #Forestbhartiupdate #EasyEnglishWithPratik #vanrakshakbhartiupdate #Gadchiroli