Перейти к содержимому

पोळ्यानंतर ‘कर’ची अनोखी परंपरा बसुराज्याला घेऊन पीरबाबांच्या दर्शनासाठी भव्य मिरवणूक

Kanhe Patil Farming Marathi

0:00 / 0:00

पोळ्यानंतर ‘कर’ची अनोखी परंपरा बसुराज्याला घेऊन पीरबाबांच्या दर्शनासाठी भव्य मिरवणूक

6 091 просмотр · 7 дн. назад
Kanhe Patil Farming Marathi
39 подписчиков
6 091 просмотр · 7 дн. назад
मित्रांनो, राम राम! 🙏🐂 १० सप्टेंबर २०२६ रोजी बैल पोळा हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. तसेच ११ सप्टेंबरला आमच्या गावात ‘कर’ची पारंपरिक मिरवणूक काढली जाते. सजवलेल्या बसुराज्याला म्हणजेच बैलाला घेऊन वाजत-गाजत डोंगरावर असलेल्या पीरबाबांच्या दर्शनासाठी गावकरी जातात. 🚩🙏 गावची ही जुनी परंपरा, मिरवणूक आणि बैलांची सजावट या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि आवडल्यास Like 👍 Share ↗️ व Subscribe 🔔 करा. #११सट्पेबर२०२६ #बैलपोळा #पोळा #कर #करमिरवणूक #बसुराज्या #बैल #पीरबाबा #गावचीपरंपरा #पारंपरिकपरंपरा #शेतकरी #शेतकरीजीवन #ग्रामीणमहाराष्ट्र #मराठीव्हिडिओ #महाराष्ट्र #KanhePatilFarmingMarathi