Перейти к содержимому

सुरक्षा रक्षक वेतनवाढ 2026 | रु. ८३०० रुपयांची वाढ ! Security Guard Salary Increment 2026 | ₹8300/-

Sarsenapati सरसेनापती

0:00 / 0:00

सुरक्षा रक्षक वेतनवाढ 2026 | रु. ८३०० रुपयांची वाढ ! Security Guard Salary Increment 2026 | ₹8300/-

35 425 просмотров · 5 мес. назад
Sarsenapati सरसेनापती
4,06 тыс. подписчиков
35 425 просмотров · 5 мес. назад
सुरक्षा रक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी ठाम भूमिका...! सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा यांनी सुरक्षा रक्षकांच्या वेतन व भत्त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत जाहिर सूचना प्रसिद्ध केली आहे. वाढती महागाई, कुटुंबाचा वाढता खर्च, रात्रंदिवस जोखमीच्या परिस्थितीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे श्रम आणि त्यांचे योगदान लक्षात घेता सुरक्षा रक्षकांना सन्मानजनक वेतन मिळणे ही काळाची गरज आहे. मा. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समिती सदस्य म्हणून मी मंडळाकडे नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांच्या वेतन व भत्त्यामध्ये किमान रु. ८,३००/- इतकी वाढ करण्यात यावी अशी ठाम मागणी केली आहे. सुरक्षा रक्षक हे उद्योग, व्यापारी संस्था, बँका, रुग्णालये, गृहनिर्माण संस्था आणि विविध आस्थापनांच्या सुरक्षेची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्यांच्या श्रमाचा योग्य सन्मान होणे आवश्यक आहे. सुरक्षा रक्षकांच्या हक्कासाठी आणि न्याय्य वेतनासाठी माझा संघर्ष कायम राहील. ॲड. विशाल हणमंतराव मोहिते मा. सदस्य, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य #SecurityGuard #SecurityGuardsBoard #वेतनवाढ #सुरक्षा_रक्षक #कामगारहक्क #AdvVishalMohite