सजल नयन नित धार बरसती.. श्रीमती सरोजाताई बोधनकर लातूर.. आयोजक.. श्री मिसळ गुरुजी आळंदी.
Misal Guruji Bhajan Alandi
0:00 / 0:00
सजल नयन नित धार बरसती.. श्रीमती सरोजाताई बोधनकर लातूर.. आयोजक.. श्री मिसळ गुरुजी आळंदी.
7 116 просмотров · 2 нед. назад
Misal Guruji Bhajan Alandi
64,5 тыс. подписчиков
7 116 просмотров · 2 нед. назад
मूळगायक: प्रसिद्ध शास्त्रीय आणि भक्ती संगीत गायक पं. अजित कडकडे.
.गायिका..सरोजाताई बोधनकर लातूर.
गीतकार (लेखक): शांताराम नांदगावकर.
संगीतकार: अशोक पत्की.
राग / आधार राग: मिश्र भैरवी.
सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती || धृ ||
वीणेचे स्वर अबोल झाले
गीतामधले काव्यही सरले
मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती || १ ||
चंद्र चांदणे सरले आता
निरस जाहली जीवनगाथा
त्या भेटीतिल अमृतधारा
तुझ्याविना विषधारा होती || २ ||
थकले पैंजण चरणहि थकले
वृंदावनिचे मोहन सरले
तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुनि उखाणे मला घालिती || ३ ||
*********************************************
तबला संगत.. अर्जुन लंघे,