दीक्षाभूमीवर जनसागर! ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी अनुयायांनी सांगितल्या मनातील भावना
City News Channel
0:00 / 0:00
दीक्षाभूमीवर जनसागर! ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी अनुयायांनी सांगितल्या मनातील भावना
16 308 просмотров · 1 день назад
City News Channel
395 тыс. подписчиков
16 308 просмотров · 1 день назад
नागपूरच्या दीक्षाभूमीवर ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अनुयायांचा मोठा जनसागर पाहायला मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं ऐतिहासिक महत्त्व काय? बाबासाहेबांच्या विचारांविषयी अनुयायांच्या मनात कोणत्या भावना आहेत? धम्माशी जोडलेली त्यांची निष्ठा आणि समतेचा संदेश याविषयी सिटी न्यूजने अनुयायांशी संवाद साधला.
पाहा दीक्षाभूमीवरील परिस्थितीचा आणि अनुयायांच्या भावनांचा हा विशेष आढावा.
सिटी न्यूज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि विशेष रिपोर्टसाठी आमच्या चॅनलला Subscribe करा.
#DhammachakraPravartanDin #Deekshabhoomi #DrBabasahebAmbedkar #NagpurNews #citynews_amravati