Перейти к содержимому

🌺Navratri|माँ शैलपुत्रीची कथा | नवरात्री दिवस १ | Maa Shailputri Katha in Marathi | Navratri Special

Anchor_Sayali_on_the_floor

0:00 / 0:00

🌺Navratri|माँ शैलपुत्रीची कथा | नवरात्री दिवस १ | Maa Shailputri Katha in Marathi | Navratri Special

152 просмотра · 3 нед. назад
Anchor_Sayali_on_the_floor
125 подписчиков
152 просмотра · 3 нед. назад
🌺 नवरात्री दिवस १ – माँ शैलपुत्रीची दिव्य कथा 🙏 नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत माँ शैलपुत्रीची पौराणिक कथा, त्यांचं स्वरूप, त्यांचं महत्त्व आणि त्यांच्या जीवनातून मिळणारी शिकवण. माँ शैलपुत्री या नवदुर्गेचं पहिलं रूप मानल्या जातात. त्यांची कथा आपल्याला स्थैर्य, धैर्य, श्रद्धा आणि नव्या सुरुवातीचं महत्त्व शिकवते. 🌸 या नवरात्रीत दररोज नऊ देवींच्या कथा आणि त्यांच्या शिकवणी जाणून घेण्यासाठी माझ्या Channel सोबत जोडलेले राहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर: 👍 Like करा 💬 Comment मध्ये “जय माता दी” लिहा #MaaShailputri#Navratri#Navdurga #MarathiKatha #NavratriSpecial#DeviKatha#navratristory