“सणव्रतांच्या कथा विसरल्या? आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा… आजीच्या गोड नात्याची अर्चना”
Shri Archana
0:00 / 0:00
“सणव्रतांच्या कथा विसरल्या? आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा… आजीच्या गोड नात्याची अर्चना”
249 просмотров · 13 дней назад
Shri Archana
522 подписчика
249 просмотров · 13 дней назад
पूर्वी घरातील आजी-आई सण, व्रत आणि परंपरांच्या कथा प्रेमाने सांगायच्या. त्या कथांमधून केवळ धार्मिक माहितीच नाही, तर आपल्या संस्कृतीची परंपरा, संस्कार आणि जीवनमूल्येही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत होती.
आजीसोबत कथा ऐकताना मिळणारा तो आनंद, तिच्या शब्दांमधून अनुभवायला मिळणारी आध्यात्मिकता आणि त्या गोड आठवणी आजही मनात जपलेल्या आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनात या सुंदर परंपरा आणि कथा विसरल्या जाऊ नयेत, त्यांचे महत्त्व घराघरात पोहोचावे, हाच या छोट्याशा प्रयत्नामागचा उद्देश.
आपल्या सणव्रतांच्या कथा, परंपरा आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की ऐका.
#सणव्रतकथा #भारतीयसंस्कृती #आजीच्याकथा #आजीच्याआठवणी #भारतीयपरंपरा #सणपरंपरा #व्रतकथा #आध्यात्मिक #मराठीकथा #संस्कार #कथा_अर्चना #अर्चना_नक्की_ऐका