Перейти к содержимому

अखंड स्वराज्य | ७५ कलाकारांचे महानाट्य | छत्रपती शिवाजी महाराज मराठी नाटक

Deepali Amrutkar

0:00 / 0:00

अखंड स्वराज्य | ७५ कलाकारांचे महानाट्य | छत्रपती शिवाजी महाराज मराठी नाटक

1 079 просмотров · 11 дн. назад
Deepali Amrutkar
27 подписчиков
1 079 просмотров · 11 дн. назад
जर आज छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासमोर उभे राहिले… तर आपण त्यांना काय उत्तर देऊ? 🤔 आमचं उत्तर हा मंच आहे. "अखंड स्वराज्य", संपूर्ण महानाट्य. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत, ७५ कलाकारांनी इतिहास सादर केला नाही, तर तो जगला! 🙏 ⚔️ तानाजींचं शौर्य: "आधी लगीन कोंढाण्याचं!" 🩸 बाजीप्रभूंचं बलिदान: पावन झालेली घोडखिंड 🔥 शंभूराजांचा स्वाभिमान: मरण पत्करलं, पण मान झुकवली नाही ⚔️ ताराराणींची जिद्द: स्वराज्य अखंड ठेवलं शिवबांच्या जन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत, शंभूराजांच्या बलिदानापासून ताराराणींनी अखंड ठेवलेल्या स्वराज्यापर्यंत… हा सगळा इतिहास एकाच मंचावर जिवंत झाला! If Chhatrapati Shivaji Maharaj stood before us today… what would we tell him? This stage is our answer. Watch the complete Marathi historical drama "Akhand Swarajya". From kids to elders, 75 performers didn't just perform history, they lived it. From the birth of Shivaji Maharaj to his coronation, from the sacrifice of Sambhaji Maharaj to Tararani keeping Swarajya undivided… The courage of Tanaji, the sacrifice of Bajiprabhu, the pride of Sambhaji Maharaj and the resolve of Tararani, all on one stage. 🔥 🎭 प्रस्तुती: स्वराज्य रंगमंच ✍️🎥 लेखन व दिग्दर्शन: दीपाली अमृतकर तांदळे Script written & directed by Deepali Amrutkar Tandale 🎬 संकलन: डॉ. किशोर मुळे · दिनेश देशकर 💃 नृत्य दिग्दर्शन: अनुश्री शिरसाट 🎵 संगीत: दीपाली अमृतकर तांदळे · नवनाथ कापरे · दिनेश देशकर · स्वप्ना तांबे · योजना मोहिते 🖼️ व्हिज्युअल्स: निखिल जाधव · अक्षद नारखेडे · अंकित शिरोळे 🔊 ध्वनी, प्रकाश व प्रक्षेपण: सुशील येवले 🎙️ निवेदन: वर्षा घनवट | 🪔 ओवी: स्मिता कुलकर्णी 🙏 विशेष सहकार्य: शीला शिरसाट · शशांक अमीन · प्राची कापरे · गणेश भुते · संगीता ढाके · नितीन कोळपकर · वीर सिंह · अपूर्वा जाधव · स्वर्णभ येवले 🎭 पात्र व कलाकार | Cast महाराणी ताराराणी: दीपाली अमृतकर तांदळे छत्रपती शिवाजी महाराज: नवनाथ कापरे युवा शिवबा राजे (जावळी): अथर्व कोळपकर शिवबा राजे (रायरेश्वराची शपथ): रेयांश तांदळे बाल शिवबा: अर्जुन मोहिते जिजाऊ व नवजात शिवबा: मिनल पाटील, युवांश पाटील राजमाता जिजाऊ: स्वप्ना तांबे छत्रपती संभाजी महाराज: निखिल जाधव येसूबाई: अपूर्वा जाधव सईबाई व सोयराबाई: प्राची कापरे तानाजी मालुसरे: दिनेश देशकर सावित्रीबाई मालुसरे: संगीता देशकर बाजीप्रभू देशपांडे: नितीन कोळपकर राया बांदल व शेलार मामा: डॉ. किशोर मुळे हंबीरराव मोहिते: राम घनवट कान्होजी जेधे, जीवा महाले, सूर्याजी मालुसरे, धनाजी जाधव: अंकित शिरोळे चंद्रराव मोरे, कवी कलश: अक्षद नारखेडे प्रतापराव मोरे, सय्यद बंडा, मुघल सरदार: स्वर्णभ येवले अफझल खान: सुशील येवले बडी बेगम: योजना मोहिते कृष्णाजी पंत: दिलीप जोशी सिद्दी जोहर, सिद्दी मसूद, उदयभान: वीर सिंह औरंगजेब: गणेश भुते गागाभट्ट: शशांक अमीन द्वारपाल: कृष्णा पाटील गणेश वंदना: अनुश्री शिरसाट निवेदक: वर्षा घनवट 👑 अष्टप्रधान मंडळ: शामराव कोळपकर (पेशवा) · नंदकिशोर गिरी (अमात्य) · प्रदीप सोनवणे (सचिव) · मारोतराव बिसणे (मंत्री) · बाळासाहेब घनवट (सेनापती) · गंगाराम भावसार (सुमंत) · प्रकाश झामरे (न्यायाधीश) · प्रभाकर जगताप (पंडितराव) ⚔️ स्वराज्य संकल्प — बाल शिलेदार: क्षिप्रा कापरे (तानाजी) · अमेय नारखेडे (संभाजी राजे) · हर्षल बावनकर (हिरोजी फर्जंद) · स्पृहा गोरडे (बाजीप्रभू) · त्विषा वाजगे (बहिर्जी नाईक) · लक्ष भिरुड (नेताजी पालकर) · रेयांश पाटील (तुकोजी साळुंखे) · अधीश अंबिकर (मुरारबाजी) · आयुष मांडणीकर (प्रतापराव गुजर) · सावी वाघ (येसाजी कंक) · ओवी वरुडे (बाजी पासलकर) · अवनी तराटे (सूर्यराव काकडे) · राजवीर देशमुख (सूर्याजी मालुसरे) 🚩 बाल मावळे: अर्जुन मोहिते · ओजस मोहिते · निषाद शिरोळे · मिश्टी पाटील · मिश्का पाटील · आराध्या पोतदार · मानवा तांबे · श्रावी गुंजाळ · सई अमीन · शिवांश गुंजाळ · सई दुरुगकर · सिया वाघ · विवान जोशी 🎶 झुलवा पाळणा: स्नेहल पाटील · अमृता अमीन · राजश्री भिरुड · प्रितम पगार 🎶 जिजाऊ गीत: किरण कऱ्हे · ज्योती मोरे · मेघना परदेशी · जयश्री भागवत 🎶 प्रभो शिवाजी राजा: वर्षा घनवट · वर्षा कोळपकर · मानसी नारखेडे · संगीता ढाके · चित्रा पाटील · संगीता मुळे तुम्ही शिवरायांना काय उत्तर द्याल? कमेंटमध्ये लिहा 👇🚩 नाटक आवडलं तर Like करा, Share करा आणि Subscribe करायला विसरू नका! 📜 अस्वीकरण | Disclaimer हे नाटक ऐतिहासिक घटनांवर आधारित असून, नाट्यरूपांतरासाठी काही सर्जनशील स्वातंत्र्य घेतले आहे. कोणत्याही व्यक्ती, समाज, धर्म किंवा समुदायाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. हा एक सोसायटी स्तरावरील, अव्यावसायिक सांस्कृतिक उपक्रम आहे. This drama is based on historical events, with some creative liberties taken for stage adaptation. It is not intended to hurt the sentiments of any individual, community or religion. This is a non-commercial community cultural performance. 🎵 नाटकात वापरलेली गाणी त्यांच्या मूळ निर्माते, संगीतकार व गायकांची आहेत. Songs used belong to their respective owners: पावनखिंड, तान्हाजी, हिरकणी (चित्रपट). #AkhandSwarajya #अखंडस्वराज्य #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #MarathiNatak #MarathiDrama #TanajiMalusare #Bajiprabhu #SambhajiMaharaj #Tararani #Pawankhind #जयभवानीजयशिवाजी