जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी OBC बांधवांची हाक! केली मोठी पोलखोल; मुंबईला मोर्चा काढला, पण फोन आला!
Uday Bhise Official
0:00 / 0:00
जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी OBC बांधवांची हाक! केली मोठी पोलखोल; मुंबईला मोर्चा काढला, पण फोन आला!
74 073 просмотра · 6 дней назад
Uday Bhise Official
53,6 тыс. подписчиков
74 073 просмотра · 6 дней назад
जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी OBC बांधवांची हाक! केली मोठी पोलखोल; “मुंबईला मोर्चा काढला, पण फोन आला नाही…”
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी आलेल्या OBC समाजातील बांधवांनी आपल्या भूमिकेबाबत थेट भाष्य करत मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईला मोर्चा काढल्यानंतर नेमकं काय घडलं? कुणाचा फोन आला, असा दावा का करण्यात आला आणि अचानक माघारी येण्यामागचं कारण काय? या सर्व प्रश्नांवर त्यांनी काय सांगितले, पाहा आंतरवाली सराटीतून Uday News चा हा विशेष रिपोर्ट.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि जास्तीत जास्त Share करा.
अशाच ताज्या अपडेटसाठी Uday News Subscribe 🔔करा. 🚩
#मनोजजरांगेपाटील #OBC #लक्ष्मणहाके #आंतरवालीसराटी #मराठाआंदोलन #मराठाआरक्षण #OBCआंदोलन #OBCबांधव #JarangePatil #MarathaReservation #UdayNews #Maharashtra #ViralVideo #TrendingMarathi