Перейти к содержимому

भक्तीच्या रंगात रंगलेला दिवस… हरतालिका आरत्या 🙏 आणि बाप्पासाठी प्रिशा-मम्माचा खास डान्स 💃

Gayatri20pute

0:00 / 0:00

भक्तीच्या रंगात रंगलेला दिवस… हरतालिका आरत्या 🙏 आणि बाप्पासाठी प्रिशा-मम्माचा खास डान्स 💃

198 просмотров · 7 дней назад
Gayatri20pute
444 подписчика
198 просмотров · 7 дней назад
भक्तीच्या रंगात रंगलेला हा सुंदर दिवस… हरतालिका पूजा, आरत्या आणि गणपती बाप्पाच्या भक्तीने भरलेले खास क्षण! ❤️ या व्हिडिओमध्ये हरतालिका पूजेच्या सुंदर आठवणी, आरत्या, सजावट आणि प्रिशा & मम्माचा बाप्पासाठी खास डान्स पाहायला मिळेल. 💃🌺 मायलेकींच्या या छोट्याशा नृत्यातून बाप्पाच्या चरणी भक्ती अर्पण करण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. 🙏✨ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Subscribe ❤️ नक्की करा. 🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏❤️