जेजुरीपासून फक्त ७ किमी! 😱 महाकालेश्वरसारखं दक्षिणाभिमुख शिवमंदिर | पुण्याजवळचं Hidden Temple
BeYondKnown
0:00 / 0:00
जेजुरीपासून फक्त ७ किमी! 😱 महाकालेश्वरसारखं दक्षिणाभिमुख शिवमंदिर | पुण्याजवळचं Hidden Temple
15 051 просмотр · 1 месяц назад
BeYondKnown
1,1 тыс. подписчиков
15 051 просмотр · 1 месяц назад
🚩 जेजुरीपासून अवघ्या ७ किमी अंतरावर आणि पुण्यापासून फक्त ५० किमीवर असलेलं एक रहस्यमय शिवस्थान!
या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत श्री शंकरेश्वर महादेव मंदिर, तसेच बोंबलेश्वर आणि रामेश्वर या तीन दुर्मिळ शिवस्थानांना.
या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची दक्षिणाभिमुख रचना, जी भारतातील प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची आठवण करून देते.
या व्हिडिओमध्ये पाहा:
🔱 शंकरेश्वर महादेव मंदिर
🔱 बोंबलेश्वर
🔱 रामेश्वर मंदिर
🔱 तापशमन तीर्थ
🔱 देवदरा घळई
🔱 दुर्मिळ दक्षिणाभिमुख शिवमंदिर
🔱 स्थानिक दंतकथा
🔱 निसर्गरम्य आणि शांत परिसर
जर तुम्हाला महाराष्ट्रातील अशीच दुर्लक्षित मंदिरं, गड-किल्ले आणि Hidden Places पाहायला आवडत असतील तर BeYondKnown चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
🙏 हर हर महादेव!
🚩 जय शिवाजी, जय भवानी!
#Shankreshwar #Jejuri #ShivMandir #Mahadev #Pune #BeyondKnown #HiddenTemple #Maharashtra #Temple #travel
Shankreshwar Mahadev,
Shankreshwar Temple,
Jejuri Hidden Temple,
Jejuri Mahadev,
Sakurde Temple,
Devdara Valley,
South Facing Shiva Temple,
Dakshinabhimukh Shiv Mandir,
Mahakaleshwar Like Temple,
Mahakaleshwar Maharashtra,
Hidden Temple Near Pune,
Pune Hidden Places,
Pune Temples,
Mahadev Temple Pune,
Ancient Shiva Temple,
Shiv Temple Maharashtra,
Bombaleshwar,
Rameshwar Temple,
Jejuri Tourist Places,
BeYondKnown Pune,
Maharashtra Travel,
Marathi Travel Vlog,
Marathi Temple Vlog,
Historical Temples Maharashtra,
Lord Shiva