Shirdi Morcha | शिर्डीत उपवर्गीकरणाच्या समर्थनात सकल मातंग समाजाचा एल्गार | SC Reservation | SP24Tas
SP 24 TAAS
0:00 / 0:00
Shirdi Morcha | शिर्डीत उपवर्गीकरणाच्या समर्थनात सकल मातंग समाजाचा एल्गार | SC Reservation | SP24Tas
17 942 просмотра · 20 ч назад
SP 24 TAAS
375 тыс. подписчиков
17 942 просмотра · 20 ч назад
Shirdi Morcha | शिर्डीत उपवर्गीकरणाच्या समर्थनात सकल मातंग समाजाचा एल्गार | SP24 Taas ..
Ahilyanagar News, Sakal Matang Samaj Ahilyanagar , Shirdi Matang Samaj Morcha, SC Reservation Sub Categorization, SC Reservation, ABCD Reservation, Reservation Sub Classification, Matang Community Maharashtra,
शिर्डीत अनुसूचित जाती आरक्षणाच्या ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ हजारोंचा महामोर्चा काढण्यात आलाय. अहिल्यानगर सकल मातंग समाजाच्या वतीने आयोजित या मोर्चात अनेक दिग्गज नेत्यांसह हजारो समाजबांधव सहभागी झाले.
आरक्षणाचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आला. यावेळी नेत्यांनी कोणत्या भूमिका मांडल्या आणि समाजाच्या नेमक्या मागण्या काय आहेत, याचा सविस्तर आढावा पाहुयात..
#sp24taas #shirdinews #matangsamaj #mahamorcha #ramdasathawle #prakashambedkar #maharashtrapolitics #aarkshan #screservation