कॅलेंडरचं अफाट ज्ञान असणारा बाळू | कॅलेंडर मॅन
Ranveda | रानवेडा
0:00 / 0:00
कॅलेंडरचं अफाट ज्ञान असणारा बाळू | कॅलेंडर मॅन
108 324 просмотра · 1 месяц назад
Ranveda | रानवेडा
22,1 тыс. подписчиков
108 324 просмотра · 1 месяц назад
कॅलेंडरचा अफाट ज्ञान असलेला बाळू कोकाटे
. कॅलेंडर म्हणजे फक्त तारीख, वार आणि महिने दाखवणारे साधन… पण कॅलेंडरमधील गणितं क्षणात सोडवणारा बाळू कोकाटे हे नाव आज अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे.
विशेष म्हणजे, बाळू कोकाटे यांचे औपचारिक शिक्षण मर्यादित असले तरी कॅलेंडरचे अफाट ज्ञान आणि विलक्षण गणिती कौशल्य त्यांच्या अंगी आहे. कोणतीही तारीख सांगितली की त्या दिवशी कोणता वार होता किंवा असेल, एखाद्या वर्षातील विशिष्ट दिवस कोणत्या वाराला येतो, लीप वर्षाचे गणित काय आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते अक्षरशः क्षणात देतात.
कॅलेंडरमधील आकडे, दिवस, महिने आणि वार यांचे हे विलक्षण गणित त्यांनी कोणत्याही मोठ्या पुस्तकातून किंवा विशेष प्रशिक्षणातून आत्मसात केलेले नाही. निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, सातत्य आणि स्वतःची विकसित केलेली गणिती पद्धत यामुळे त्यांना कॅलेंडरचे हे अद्भुत ज्ञान प्राप्त झाले आहे.
शिक्षणाच्या पलीकडेही ज्ञानाची किती अद्भुत रूपं असू शकतात, याचं जिवंत उदाहरण म्हणजे बाळू कोकाटे.
या व्हिडिओमध्ये आपण बाळू कोकाटे यांच्या या अनोख्या प्रतिभेचा जवळून परिचय करून घेणार आहोत. त्यांच्या कॅलेंडर ज्ञानामागची गंमत, त्यांची गणितं सोडवण्याची पद्धत आणि काही आश्चर्यकारक उदाहरणे पाहणार आहोत.
📌 व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा आणि Ranveda चॅनलला Subscribe करा.
तुमच्या मित्र-परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अशा ग्रामीण भागातील, आपल्या आसपास दडलेल्या विलक्षण प्रतिभांना जगासमोर आणता येईल.
#बाळूकोकाटे
#CalendarGenius
#कॅलेंडर
#कॅलेंडरचेगणित
#गणित
#अफाटज्ञान
#अद्भुतप्रतिभा
#Ranveda
#MarathiVideo
#मराठी #ग्रामीणप्रतिभा
#AmazingTalent
#कॅलेंडर्मथ
===================================================
Credit
Balu kokate
Music
Despite the traffic wes hutchison
=================================================