Перейти к содержимому

🔥 बीड ते वडवणी रेल्वेचं पूर्ण काम कुठपर्यंत आलं? 🚆 वडवणी स्टेशनवर काय बाकी? | संपूर्ण अपडेट #बीड #vr

@MD 23

0:00 / 0:00

🔥 बीड ते वडवणी रेल्वेचं पूर्ण काम कुठपर्यंत आलं? 🚆 वडवणी स्टेशनवर काय बाकी? | संपूर्ण अपडेट #बीड #vr

6 892 просмотра · 2 недели назад
@MD 23
531 подписчик
6 892 просмотра · 2 недели назад
🚆 बीड ते वडवणी रेल्वेचा आजचा संपूर्ण अपडेट! या व्हिडिओमध्ये बीड ते वडवणीपर्यंत रेल्वेचं आतापर्यंत किती काम पूर्ण झालं आहे, सध्या कोणती कामं सुरू आहेत आणि वडवणी रेल्वे स्टेशनवर अजून कोणकोणती कामं बाकी आहेत, याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 🛤️ रेल्वे ट्रॅकचं काम किती झालं? 🏗️ ब्रिज आणि कल्व्हर्टची काय स्थिती आहे? 🏢 वडवणी स्टेशनवर किती काम पूर्ण झालं? ⚡ विद्युतीकरणाचं काम कुठपर्यंत आलं? 🚉 प्लॅटफॉर्म आणि प्रवाशांसाठीच्या सुविधा किती तयार आहेत? 📍 अजून कोणती कामं बाकी आहेत? 🔥 आणि उद्या म्हणजेच सोमवारी बीड ते परळीपर्यंत रेल्वेचं किती काम बाकी आहे, हेही तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहोत! त्यामुळे MD 23 चॅनलला आत्ताच Subscribe करून ठेवा 🔔, म्हणजे उद्याचा महत्त्वाचा रेल्वे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा, Like 👍 करा आणि तुमच्या मित्रांसोबत Share करा. #बीडरेल्वे #वडवणीरेल्वे #परळीरेल्वे #बीडतेवडवणी #रेल्वेअपडेट #MD23